#1863: "जिथे फक्त ‘वाटणं‘ संपून ‘वाटून घेणं‘ सुरू झालय". लेखक :अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) )
Update: 2025-10-01
Description
लग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"
तो बावचळला ...गोंधळला ...
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं...
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!
Comments
In Channel